Marathi Suvichar Sangrah
आयुष्यात या ३ स्त्रीयांचा नेहमी आदर करा
१ जी तुम्हाला जन्माला घालते(आई)
२ जी तुमच्या साठी जन्म घेते(बायको)
३ जी तुमच्या मुळे जन्म घेते(मुलगी)….,
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते
तर सुख कोणाला कळलेच नसते.
“मोठा माणूस तोच
जो आपल्या सोबतच्याना
छोटा समजत नाही.”
शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल…
!! शुभ सकाळ !!
Marathi Suvichar Sangrah
नात ते टिकते ज्यात,
शब्द कमी आणि समज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो…!
या जगात तुम्ही ज्याच्यावर
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…
माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!!
!! शुभ सकाळ !!
खरं बोलून कोणाला दुखावलं
तरी चालेल पण
खोट बोलून
कोणाला सुख देऊ नका
खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.
!! शुभ सकाळ !!
Marathi Suvichar Sangrah
“संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.”
जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.”
चांगलेच होणार होणार आहे” हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!!
!! शुभ सकाळ !!
“श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे व्यक्तीमत्व.”
संकट आल्यावर कधीही
कोणाची मदत मागू नका
कारण
संकट चार दिवसाची असतात
परंतु उपकार आयुष्यभरासाठी होतात.”
माणूस व्हा
साधू नाही झालात तरी चालेल,
संत ही नाही झालात तरी चालेल,
पण माणूस व्हा माणूस…
Read Also : Best Marathi Suvichar | मराठी सुविचार – 2023
Marathi Suvichar Sangrah
जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो,
परिस्थितीवर नाही.
!! शुभ सकाळ !!
“कावळ्यात बाप दिसतो
गायीत माती दिसते
दगडात देव दिसतो
मग माणसात माणूस का दिसत नाही…
“जगात 7 अब्जापेक्षा जास्त
लोक आहेत त्यातील एका
माणसाच्या मताने तुम्ही
निराश होऊन ध्येय सोडणार
आहात का?
“नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
व मौल्यवान आहे….तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक
असले,तरी तो आयुष्यात नक्कीच
यशस्वी होतो…….
!! शुभ सकाळ !!
लोकंच बोलणं कधीच मनावर
लावून घेवू नका….
लोकं पेरू विकत घेताना
गोड आहे का विचारतात
आणि खातांना मीठ लावून खातात.”
अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…
Marathi Suvichar Sangrah
“मिळाला तर बेस्ट नाही
तर नेस्ट
हा फॉर्म्युला आयुष्यात वापरला तर
Felling sad वाले status ठेवण्याची
गरज नाही.”
जगात तीच लोकं पुढे जातात
जे सूर्याला जागे करतात आणि
तीच लोकं पाठीमागे राहतात
ज्यांना सूर्य जागं करतो…
“तुम्ही आनंदी असाल तर आयुष्य
सुंदर असते
पण तुमच्या मुळे इतरांना आनंद
झाला म्हणजे
आयुष्य सार्थकी ठरते.”
“दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू
शकत नाही,जोपर्यंत आपण
हरण्याचा विचार करत नाही.”
“ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे
जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत
जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे
,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.”
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,
ते पाप आहे असे माहीत असूनही,
आपण त्याला कवटाळतो.
Marathi Suvichar Sangrah
आज आराम करून
आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा
शैक्षणिक जीवनात कष्ट करून
आयुष्यभर आरामात जगणं
कधीही चांगलं”????
जर यशाच्या गावाला जायचे
असेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल.
!! शुभ सकाळ !!
कासवाच्या गतीने का होईना,
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
“आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु
आपल्या सवयी बदलू शकता!
आणि नक्कीच आपल्या सवयी
आपलं भविष्य बदलेल !!
“शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..????
“जबाबदाऱ्या भाग पाडतात
गाव सोडायला
नाही तर कोणाला आवडत
घर सोडून रहायला….
पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतात
म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच
बुडू देत नाही
अगदी आपल्या आई -वडीलासारख…
सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!
!! शुभ सकाळ !!
Marathi Suvichar Sangrah
“मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले!
हुशार माणसाची ओरड ऐकावी !!
“सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष
स्वतःलाच करावे लागतात
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतः लाच भक्कम बनवा.”
“जर भविष्यात राजसारखे
जगायचे असेल तर
आज गुलामासारखे काम
करण्याची तयारी ठेवा.”
स्वप्न थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि
स्वतःची काळजी घ्या
!! शुभ सकाळ !!
“जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न
करतात
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा.”
भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असली पाहिजे…
!! शुभ सकाळ !!
“नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा
कारण उद्या येणारी वेळ
आपल्या नशीबामुळे नाही तर
कर्तृत्वामुळे येते.”
“आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.”
“दगडात एक कमतरता आहे
की तो कधी वितळत नाही
पण एक चांगलेपणा आहे
की तो कधी बदलत नाही.”
“पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील
इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”
Marathi Suvichar Sangrah
“काट्यावरून चालणारी व्यक्ती
ध्येया पर्यंत लवकर पोहचते
कारण रुतणारे काटे
पावलांचा वेग वाढवतात.”
कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर
एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते
ज्याचे नाव आहे
“आत्मबल”
!! शुभ सकाळ !!
“ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला!
कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात !! “
नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.”
जरी पावसाचे छोटे छोटे थेंब असतात..
पण त्यांचा सतत बरसण्यामुळे
मोठ्या नद्या वाहतात…
त्याचप्रकारे तुमचे छोटेसे प्रयत्न
जीवनात मोठे बदल आणू शकतात…”
शक्य तेवढे प्रयत्न
केल्यावर
अशक्य असे काही राहत नाही????
आपला दिवस चांगला जावो
!! शुभ सकाळ !!
“संपूर्ण जगात देवानी
फक्त माणसामध्ये हसण्याची गुण दिले आहे
ही गुणवत्ता गमावू नका.”
“वेळ आपला आहे
हवे असल्यास सोनं करा
आणि हवं असल्यास झोपेत घाला!!!
लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.
!! शुभ सकाळ !!
“आग लावणाऱ्यानां
कुठं माहिती असतं
जर वाऱ्यानी दिशा बदलीतर
तर त्यांची सुद्धा राख होणार आहे.”
“मेहनत नावाचा मित्र सोबत
असला की अपयश नावाच्या
शत्रूची भीती वाटत नाही.”
आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं…….
!! शुभ सकाळ !!
“यशासाठी कोणतीही वेळीसाठी
थांबू नका!
त्याऐवजी आपला सर्व वेळ खास बनवा !! “
दुसऱ्याच मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही
!! शुभ सकाळ !!
“तुम्ही जेवढा आनंद दुसार्यांना
वाटाल
तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद
तुम्हाला प्राप्त होत असतो.”
Marathi Suvichar Sangrah[Marathi Suvichar Sangrah pdf]
“आयुष्यात कितीहि कमवा पण कधी गर्व
करू नका
कारण,बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई एकाच
डब्यात ठेवले जातात.”????
“जीवनात सर्वात मोठा गुरु
येणारा काळ असतो,
कारण काळ जे शिकवतो
ते कोणी शिकवू शकत नाही.”????
“फुलपाखरू फक्त १४ दिवस जगते
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून
कित्येक ह्दय जिंकत
आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे
तो आनंदाने जगा.”
“कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे
आयुष्य.”
मला कोणाची गरज नाही
हा “अहंकार” आणि
सर्वांना माझी गरज आहे हा
“भ्रम”
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
!! शुभ सकाळ !!
“माणसाला दुसऱ्याची वाट लावता-लावता
कधी स्वतःची वाट कधी लागते
हे समजत पण नाही
म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा
स्वतः चांगल्या वाटेला लागा.”
“आयुष्यात काही प्रसंग असे येतील
कि आपण काही चुकीचे करत नसतो
किंवा आपण चुकीचे नसलो तरी
आपण चुकीचे ठरवलो जातो.”????
आयुष्याचे ५ नियम
१ स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका
२ जास्त विचार करणं बंद करा.
३ भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.
४ दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार
करू नका
५ सतत आनंदी रहा????
संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
!! शुभ सकाळ !!
“आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा
फायदा घ्यावा पण
कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नये
कारण
एकदा विश्वासाला तडा गेला कि
नात्यात एक गाठ कायमची निर्माण होते.”
“आयुष्यात प्रत्येक वेळी एकाच बाजूनी विचार
केला तर
समोरच्याच्या चूकाच दिसणार
दोन्ही बाजूने विचार करून पाहा कधी
गैरसमज होणार नाही.”
“स्वतःचा दिवा विझलेला असतो
तरी सुद्धा
दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे
पाहणारे लोक अधिक सापडतात.”
“आपल्या मुळे कधीच कोणाच्या
डोळ्यात पाणी येऊ देऊ नका
हसवता नाही आलं तरी
अश्रूचे कारण बनू नका…..
Marathi Suvichar Sangrah | Marathi Wadhdiwsachya shubheccha
“एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तिमत्व म्हणून
जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते
परंतु व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.”
“किंमत पैशाला कधीच नसते,
किंमत पैसे कमवतांना
केलेल्या कष्टाला असते.”
“जेव्हा काही खास लोक आपल्याला
दुर्लक्ष करत असतील,
समजून जा कि त्यांच्या
सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.”
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सगळ आपलंच होत गेल
असत तर
जगण्याची गंमत आणि
देवाची किंमत कधीच समजली नसती.”
“एक सत्य …….
वेळेनुसार जो व्यक्ती बदलते
ती व्यक्ती कधीच नसते
पण वाईट वेळेत हि जी आपल्या बरोबर
सावली सारखी उभी असती ती
ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते.”
“आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात..
एकदा तुटली कि त्याची हिरवळ
कायमची निघून जाते.”
“एकदा कर्तृत्व सिद्ध झाले की
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदराने झुकतात.”
“ज्याला स्वतःच्या पेक्षा जास्त
दुसऱ्याची काळजी असते ना,
नेमकी त्याचीच काळजी
करणार कोणी नसते.”
“रात्री शांत झोप येणे
सहज नाही
त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं.”
“चुका आणि अपयश
आणि नकार
हा प्रगतीचा भाग असतो
कोणीही यांना सामोरे न जाता
यशस्वी होऊ शकत नाही.”
आयुष्य हि एक अशी ट्रेन आहे
जी जन्मा पासून मृत्यू पर्यंत
सुख – सुखाच्या
वेगवेगळ्या फलाटावर थांबते …!आणि
आपल्याला आपल्याला अनुभवाच
तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर
उतरावे लागते.”
आयुष्यात नेहमी तयार राहा
हवामान आणि माणसे कधी
बदलतील ते कधी सांगता येत नाही.”
[Marathi Suvichar Sangrah pdf]