Best Mpsc Motivational Quotes in Marathi 2023

Mpsc Motivational Quotes in Marathi

Mpsc Motivational Quotes in Marathi

“Success ची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते
कठोर परिश्रम करणार्‍यांवर फिदा होत.

असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो
आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.

यशस्वी होण्यामागे कोणतेही रहस्य वगैरे नसते.
योग्य नियोजन, प्रचंड कष्ट आणिअपयशातून
शिकण्याची वृत्ती यातूनच ते साध्य होत असते.

उत्साह हेच सर्वकाही आहे
फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर, लोक हसत नसतील तर, तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

मी ‘कोणापेक्षा’ चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण मी ‘कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल …!”

शुन्यालाही देता येते किंमत,फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा

Best Mpsc Motivational Quotes in Marathi

समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून. त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.

उठा ! जागृत व्हा !!
जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.⚡

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.

ध्येय उंच असले की, झेप देखील उंचच घ्यावी लागते.

स्वतःचा विकास करा.
ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.

जेवढं मोठं आपले ध्येय असते,तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

Best Mpsc Motivational Quotes in Marathi

विचार करण्यासाठी वेळ द्या,
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.👍

 

Best Motivational Quotes In Hindi – 2023

 

हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले
तरी तक्रार करु नका, कारण ‘परमेश्वर’ हा असा दिग्दर्शक आहे
जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

Mpsc Motivational Quotes in Marathi

आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.

आतला आवाज सतत ऐकत राहणे,
हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.

“काल जे काही झालं असेल ते past होत ,आज नवीन संधी आहे ,नवीन दिवस आहे ,कामाला लागा ,कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे ,शर्यत जिंकायची आहे ❤️”

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.💫

“Motivation बघणं, वाचणं सगळं ठीक आहे यार, पण ते फक्त काही वेळासाठी राहतं, जिथपर्यंत तुम्ही काही करत नाही ना तिथपर्यंत सगळं व्यर्थ आहे, हे जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल तेवढं चांगलं आहे..
वाईट काळ.”

आपले लक्ष्य, विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

”Problems कधीच संपणार नाही आहेत life मधले ,त्यासोबतच जगणं शिकून घ्या ,दुःख येतील ,संकट येतील ,वाईट परिस्तिथी येईल हे सगळं तुमच्या हातात नसेल पण तुम्ही या सगळ्यांना कस सामोर जाता हे तुमच्या हातात आहे.”

आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत.
त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.

 “365 दिवस आहेत ,त्यातील प्रत्येक दिवस आणि क्षण महत्वाचा असणार आहे ,ज्यांना खरच काही करायचं आहे त्यांच्यासाठी हा वर्ष म्हणजे 365 संधी आहेत हे लक्षात ठेवा ,वेळ अजसपासूनच सुरवात होत आहे.”

आपली बाजू योग्य असेल
तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.

Mpsc Motivational Quotes in Marathi

Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc Motivational Quotes in Marathi

“जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना का त्याला कारणं कधीच अडथळा म्हणून येत नाही ,कारण आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची असते काहीही झालं तरी ,म्हणून जे काही करत असाल ते मनापासून करा..”

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

आपले सत्य-स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc Motivational Quotes in Marathi

 माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही,
पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.⚡

Mpsc Motivational Quotes in Marathi

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा.

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे..

इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc Motivational Quotes in Marathi

भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे,
तो म्हणजे रात्र.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc Motivational Quotes in Marathi

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,
आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार?

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

 Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc Motivational Quotes in Marathi

एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.👍

Mpsc Motivational Quotes in Marathi

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.👍

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य!⚡️

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.👌

Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc Motivational Quotes in Marathi

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल
तर चाली रचत राहाव्या लागतात

हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य
आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!

अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

 Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc -Motivational- Quotes- in- Marathi

Mpsc Motivational Quotes in Marathi

“स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो
जो परीस्थितीनुसार स्वतामध्ये बदल करतो..
कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडतात..
पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं..”

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे,
तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं
हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं.

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं
त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं.

कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.👍

 Mpsc Motivational Quotes in Marathi

Mpsc Motivational Quotes in Marathi

अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.

दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात
आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका.
आहे तो परिणाम स्विकारा.

ज्या माणसाला विचारांची सोबत आहे
त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही.
एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि,
त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.

“कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून
पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच
आपण पुढे जाऊ शकता. ”👍

आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:
पहिली: जे आवडते ते मिळवायला शिका.
दुसरी: जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.

“स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”

 Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc -Motivational- Quotes- in -Marathi

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.

परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा
लढण्याची जिद्द अंगी बाळगा..👍

प्रयत्न करत राहा कारण
अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.⭐️

हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!!

प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून
गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.

रस्ता नाही असे कधीही होत नाही,
रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.

 Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc -Motivational -Quotes -in -Marathi

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं!
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,
आहे तो परिणाम स्विकारा.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

 Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc Motivational Quotes in Marathi

Mpsc Motivational Quotes in Marathi

सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.👍

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

अनुभव हा महान शिक्षक आहे,
पण तो मोबदला मात्र फार घेतो.

अन्यायापुढे मान झुकवू नका.
स्वाभिमानाने लढा.

Mpsc Motivational Quotes in Marathi
Mpsc Motivational Quotes in Marathi

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू, आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

Marathi Inspirational quotes

उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो,
त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.

उषःकाल कितीही चांगला असला तरी
सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा
घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल
आणि प्राणाशिवाय शरीर !

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते,
त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे.

Sharing Is Caring:

Leave a Comment