50+Shivmay Birthday Wishes in Marathi : 2023

Shivmay Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

Shivmay Birthday Wishes in Marathi

Shivmay Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा 🚩
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे 🎂
ह्याच वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐

 

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे !

 

हिंदूत्वाची कास धरुन,
पार पाडा माणुसकीचा धर्म,
शिवरायांचा आशीर्वाद घेऊन
करा आयुष्याचे सार्थक जणू,
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

Shivmay Birthday Wishes in Marathi

तलवारीच्या पातीपेक्षाही अधिक धारदार होते त्यांचे शब्द,
तसेच असायला हवेत तुझेही शब्द,
शिबवांचा आदर्श घेऊन तू कर अशीच आदर्श वाटचाल,
देतो तुला वाढदिवसाच्या या शुभेच्छा फार

 

पराक्रमाच्या ज्याच्या आजही गातो गोडवे,
तो शिवराय आहे आदर्शाचे धडे,
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐

 

|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ !

Shivmay Birthday Wishes in Marathi

Shivmay Birthday Wishes in Marathi

 

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज भवानी मातेकडे मागणी आहे माझी.
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवोआणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

कधी चुकलास तू वाट,
तर घे शिवबांचे नाव,
त्यांच्या स्मरणानेच होईल तुझ्या आयुष्याचा उद्धार,
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

Shivmay Birthday Wishes in Marathi

 

Shivmay Birthday Wishes in Marathi

Shivmay Birthday Wishes in Marathi

 

तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं बहरणारी असावी,
तुमचे आयुष्य ऐश्वर्य संपन्न होवो, ही शिवचरणी प्रार्थना,
वाढदिवसाच्या तुम्हाला शिवमय शुभेच्छा!

 

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं 🙏
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे 🎂
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐

 

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा |

 

सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता 🙏
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते
तर खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता
आपणास आशीर्वाद लाभो 🚩 जिजाऊचे आणि शिवरायांचे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐

 

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

💐 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

Shivmay Birthday Wishes in Marathi

 

Shivmay Birthday Wishes in Marathi

 

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ
आहे आपला || रक्ताचा नाही पन जिव
आहे.. आपला।। भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.

 

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा, जन्मदिवस आला !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

 

चांदण्याशिवाय आकाशाला शोभा नाही,
सुगंधाशिवाय फुलांना किमंत नाही,
आमच्या खास मित्राशिवाय आमच्या जीवनाला काही अर्थ नाही !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

Shivmay Birthday Wishes in Marathi

 

Shivmay Birthday Wishes in Marathi
Shivmay- Birthday -Wishes -in -Marathi

 

छत्रपति शिवाजी बनले आई जिजाबाईच्या शिकविणीने 🙏
भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने 🚩
आपणास आशीर्वाद लाभो जिजाऊचे आणि शिवरायांचे
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂😍💐

 

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

Read Also : Best 100+Birthday Wishes for Husband in Hindi – 2023

 

 

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील 🙏
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा
तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
🚩मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

Shivmay Birthday Wishes in Marathi

 

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
🙏 आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात 🚩
सतत तेवत राहो हीच मनस्वी शुभकामना
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

आरे ती तुझ्याकडे बगतीये बग,
असे म्हणून सगळ्या,
आयुष्याची वाट लावणाऱ्या मित्रा तुला
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

वाढदिवसासाठी भेट निवडताना
काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

Shivmay Birthday Wishes in Marathi| Wadhdiwsachya Shivmay Shubheccha Marathi

 

 

 

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं !
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !
जन्मादिवसस्य शुभाशय: !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

रॉयल मनाचा माणूस! नव्या पर्वाचा युवा शिलेदार!
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी एक सणच आहे,
मग ती दिवाळी असो नाहीतर शिमगा जल्लोष तर ठरलेलाच असतो.
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

 Wadhdiwsachya Shivmay Shubheccha Marathi|वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी

 

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
🚩 शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे 🎂
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे 🎂😍💐

 

मनी कायम असावा भगवा,
शिवरायांचा आदर्श घ्यावा,
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

महिलांचा कायम राखून मान,
ज्याने तिला आई-बहिणीचा दर्जा,
असा शिवराय प्रत्येक घरात जन्माला यावा
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

पूत्र तू जिजाऊचा,कधी जाऊ नकोस चुकीच्या वाटेवर,
वाईटाचा करुन नाश, चाल शिवबांच्या नीतीवर,
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

हसत राहा सतत तू,
करोडोंच्या गर्दीत चमकत राहा,
सूर्याप्रमाणे आकाशात तळपत राहा,
🎂 वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🚩

 

Sharing Is Caring:

Leave a Comment