Best Vat Purnima Shubhechha in Marathi 2023

Vat Purnima Shubhechha in Marathi

Vat Purnima Shubhechha in Marathi

3 जून रोजी वट पौर्णिमा आहे. (Vat Purnima Shubhechha in Marathi) त्या निमित्ताने आपणास आम्ही घेऊन आलो आहोत Vat Purnima Status, Quotes, Shayari, Wishes, Images, Banner In Marathi तसेच सोप्पे वट पौर्णिमा निमित्त सोप्पे मराठी उखाणे यांचे  घेऊन आलो आहोत संग्रह तुम्ही Whatsapp, Sharechat, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकतो.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट पौर्णिमा (Vat Purnima) साजरी करण्याची प्रथा आहे. या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी वडाची साग्र संगीत पूजा करून, वडाभोवती सूत गुंडाळून सातजन्मी हाच पती मिळावा म्हणून पत्नीकडून पूजा केली जाते. या पूजेच्या निमित्ताने वटपौर्णिमा साजरा करणार्‍या महिलावर्गाला सोशल मीडीयामध्ये Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, HD Images द्वारा शुभेच्छा देऊन त्यांच्या दिवसाची सुरूवात आनंदमय आणि मंगलमय वातावरणामध्ये करू शकता.[Vat Purnima Shubhechha in Marathi]

आज मुझे आपका खास इंतजार है,
ये दिन है वट सावित्री व्रत का,
आपकी लंबी उम्र की मुझे दरकार है
वट सावित्री की शुभकामनाएं !

 

माथे की बिंदिया यूं ही चमके,
हाथों में चूड़ियां ऐसे ही खनके
पैरों की पायल यूं ही छनके,
बना रहे सुहाग तुम्हारा
जो रखे व्रत वट सावित्री का,
उसका रहे सुहाग अमर,
घर-आंगन में रहे खुशियों की फुलवारी
प्रेम की वर्षा से भर जाए जीवन का कण-कण
वट सावित्री पूजा की शुभकामनाएं।

 

बिना अन्न जल व्रत करना,
प्रेम की अटूट परिभाषा है,
हम यूं ही प्रेम बंधन में बंधे रहें,
मेरे दिल की बस यही आशा है।
वट सावित्री की शुभकामनाएं !

 

सौभाग्य, आरोग्य एवं दीर्घायु
का वरदान देने वाले व्रत,
वट सावित्री व्रत की समस्त माताओं
बहनों को हार्दिक शुभकामनाएं !

 

आए तो संग लाए खुशियां हज़ार,
हर साल मनाएं हम यह त्योहार
भर दे हमारा दामन खुशियों के साथ,
दे जाए उम्र तुम्हें हज़ार-हज़ार साल।
वट सावित्री की हार्दिक शुभकामनाएं।

Read Also: Best Vat Purnima Status in Marathi : 2023

Best Vat Purnima Status in Marathi : 2023

आज मुझे आपका खास इंतजार है,
ये दिन है वट सावित्री व्रत का,
आपकी लंबी उम्र की मुझे दरकार है।
वट सावित्री की शुभकामनाएं।[Vat Purnima Quotes : 2023]

 

आर्शीवाद बड़ों का, प्यार पति का,
दुआएं सबकी, करुणा मां की,
वट सावित्री 2022 की हार्दिक शुभकामनाएं।

Vat Purnima Shubhechha in Marathi

 Vat Purnima Status in Marathi

जोड़ी तेरी मेरी कभी ना टूटे,
हम तुम कभी एक दूजे से ना रूठें,
हम दोनों सात जन्मों तक साथ निभाएंगे,
हर पल मिलकर खुशियां मनाएंगे।
वट सावित्री व्रत की हार्दिक शुभकामनाएं।

 

आपका साथ मुझे जीवनभर मिले
हर सुख-दुःख में आप सदा मेरे संग रहे
वट सावित्री की शुभकामनाएं

 

सात जन्मों के सात वचन,
हमेशा आपका साथ देंगे,
वटपूर्णिमा के दिन व्रत करेंगे,
केवल आपका प्यार हमेशा रहे।
वट सावित्री व्रत की हार्दिक शुभेच्छा

 

धन्य वो देवी जो पति सुख के लिए व्रत पावे
धन्य वो पति जो देवी रूप पत्नी पावे
धन्य वो स्वरुप जो मनुष्यता का दीप जलावे।
वट सावित्री व्रत की हार्दिक शुभकामनाएं।[Vat Purnima Quotes : 2023]

 

सावित्री व्रत आया है
खुशियां हजार लाया है
हर सुहागन ने ईश्वर से
थोड़ा सा रूप चुराया है।
वट सावित्री की हार्दिक शुभकामनाएं ।

 

आर्शीवाद बड़ों का, प्यार पति का
दुआएं सबकी, करुणा मां की
वट सावित्री की हार्दिक शुभकामनाएं

Vat Purnima Shubhechha in Marathi

Best Vat Purnima Status in Marathi : 2023

कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या,
धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य…
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

🌼वडाला गुंडाळूनी सुताचा धागा,
ह्रदयात आजही आहे सत्यवान जागा।🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻

 

आपल्या संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी नात्याचं बंधन
करेन साता जन्माचं समर्पण
सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा

 

वटपौर्णमेच्या पवित्र दिवशी देते
तुला कायमचं वचन,
तुझ्या-माझ्यात कधीच
येणार नाही दुरावा🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇

 

🌼वट पौर्णिमा शुभेच्छा
सर्व महिलांना वटसावित्रीच्या अर्थात🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा😇🙏🏻

 

सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा.

 

आपल्या संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी नात्याचं बंधन
करेन साता जन्माचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Vat Purnima Shubhechha in Marathi

Vat Purnima Status in Marathi

कायम राहो तुझी अशीच साथ,
दीर्घायुष्य लाभो खास!
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

 

मराठी संस्कृतीची प्रतिमा..
सवित्रीच्या निष्ठेच दर्पण..
बांधुनी नात्यांचे बंधन,
करीन साता जन्माचे समर्पण..
सर्व सौभाग्यवती माता भगिनींना,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

त्या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावा तु..
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावा तू..!!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

परिवाराच्या रक्षणार्थ,
पतीच्या खांद्याला खांदा लावुन,
संसाराची धुरा सांभाळणाऱ्या,
प्रत्येक माता भगिनींना,
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

सण सौभाग्याचा..
बंध अतूट नात्याचा,
या मंगलदिनी पूर्ण होवोत,
तुमच्या सर्व इच्छा..
सर्वांना वटपौर्णिमा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

प्रिय नवरोबा,
वट पौर्णिमा निमित्त तुम्हाला,
वडाच्या झाडासारखे दिर्घायुष्य लाभो..!
व जन्मो-जन्मी तुमची साथ अशीच कायम लाभो..!

Vat Purnima Shubhechha in Marathi

Vat Purnima Status in Marathi

सात जन्माचं तर माहीत नाही,
पण हा जन्म तुझ्यासोबत,
समाधानाने जगायचा आहे..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

दोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

“प्रत्येक क्षणा क्षणाला,
आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,
आपल्या जन्मोजन्मीचा प्रत्येक क्षण,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा,
भरभराटीचा जावो.
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !”

 

“सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन
करते सातजन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !”

 

दोघांच्या प्रेमाला देते रेशीम
धाग्यात वटवृक्षात गुंफुण.
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

 

साथ सात जन्मांची, त्यागाची
नात्यांतल्या प्रेमाची अन् विश्वासाची
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Vat Purnima Shubhechha in Marathi

Sharing Is Caring:

Leave a Comment