Best Vat Purnima Status in Marathi : 2023

Vat Purnima Status in Marathi

Vat Purnima Status in Marathi 2 जून रोजी वट पौर्णिमा आहे. (Vat purnima status In Marathi) त्या निमित्ताने आपणास आम्ही घेऊन आलो आहोत Vat Purnima Status, Quotes, Shayari, Wishes, Images, Banner In Marathi तसेच सोप्पे वट पौर्णिमा निमित्त सोप्पे मराठी उखाणे यांचे  घेऊन आलो आहोत संग्रह तुम्ही Whatsapp, Sharechat, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट पौर्णिमा (Vat Purnima) साजरी करण्याची प्रथा आहे. या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी वडाची साग्र संगीत पूजा करून, वडाभोवती सूत गुंडाळून सातजन्मी हाच पती मिळावा म्हणून पत्नीकडून पूजा केली जाते. या पूजेच्या निमित्ताने वटपौर्णिमा साजरा करणार्‍या महिलावर्गाला सोशल मीडीयामध्ये Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, HD Images द्वारा शुभेच्छा देऊन त्यांच्या दिवसाची सुरूवात आनंदमय आणि मंगलमय वातावरणामध्ये करू शकता.[Vat Purnima Status in Marathi]
वटपौर्णमेच्या पवित्र दिवशी देते तुला कायमचं वचन, तुझ्या-माझ्यात कधीच येणार नाही दुरावा
 
🌼मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधूनी नात्याचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण -🌼 😇🙏🏻वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻😇
 
नाही केवळ सजण्याधजण्याचा हा सण…जन्मोजन्मीची आहे गाठ वटपौर्णिमेच्या सणाचा आहे काही वेगळाच थाट…शुभेच्छा!
 
वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा.
 
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन, सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Vat Purnima Status in Marathi

कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या, धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य… वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
🌼वडाला गुंडाळूनी सुताचा धागा, ह्रदयात आजही आहे सत्यवान जागा।🌼 🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻

Vat Purnima Status in Marathi

Vat Purnima Status in Marathi
आपल्या संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण बांधुनी नात्याचं बंधन करेन साता जन्माचं समर्पण सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
🌼वटपौर्णमेच्या पवित्र दिवशी देते तुला कायमचं वचन, तुझ्या-माझ्यात कधीच येणार नाही दुरावा🌼 🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻
 
लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ अशी कायम राहो पती- पत्नीची दृढ साथ सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा.
 
🌼वट पौर्णिमा शुभेच्छा सर्व महिलांना वटसावित्रीच्या अर्थात🌼 🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा😇🙏🏻

Vat Purnima Status in Marathi

Vat Purnima Status in Marathi
सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा सावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा.
 
🌼मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम, सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या!🌼 🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻
 
आपल्या संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण बांधुनी नात्याचं बंधन करेन साता जन्माचं समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
🌼सात जन्माची साथ, हाती तुझा हात..🌼 🙏🏻😇वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!’😇🙏🏻

Vat Purnima Status in Marathi

Vat Purnima Status in Marathi
सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
🌼कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या, धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य…🌼 🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻😇
 
लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ अशी कायम राहो पती- पत्नीची दृढ साथ वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
 
🌼या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू, जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू🌼 🙏🏻😇वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा😇🙏🏻
 
कायम राहो तुझी अशीच साथ, दीर्घायुष्य लाभो खास! वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Vat Purnima Status in Marathi

Vat Purnima Status in Marathi
🌼जसे सावित्रीने व्रत केले तसे आपलेही व्रत पूर्ण होवो…🌼 🙏🏻😇वटसावित्रीच्या शुभेच्छा😇🙏🏻
 
🌼सावित्री – सत्यवानासारखीच तुमची जोडी कायम राहावी हीच सदिच्छा!🌼 🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻
 
तुझ्याशिवाय आयुष्य जगणं सहनच होऊ शकत नाही. तुला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
 
🌼वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या पवित्र सणासाठी तुम्हाला🌼 🙏🏻😇सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!😇🙏🏻
 
सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
🌼वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते, ….रावांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे इच्छा हीच व्यक्त करते🌼
 
या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू, जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू… वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
🌼जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी …… रावांची साथ जन्मोजन्मी असावी🌼
 
सण हा सौभाग्याचा, सुखाचा आणि भाग्याचा …वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Vat Purnima Status in Marathi

Vat Purnima Status in Marathi
🌼वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस, ….रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस🌼
 
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन, सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधूनी नात्याचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
🌼देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ ….. रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ🌼

Vat Purnima Status in Marathi

Vat Purnima Status in Marathi
वडाला गुंडाळूनी सुताचा धागा, सत्यवान आहे आजही मनात जागा …वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
🌼भरझरी साडी जरतारी खण ….. रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा आहे सण🌼
 
🌼नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे ….. रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे🌼
 
मोठ्यांंचा आशीर्वाद आणि पतीचं प्रेम हेच आहे माझ्या वटपौर्णिमेचं खरं प्रेम
 
🌼वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी ….. रावांसाठी दिर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी🌼
 
केवळ हाच जन्म नाही तर प्रत्येक जन्मात मी होईन तुझी सावित्री, इच्छा हीच की सत्यवान म्हणून तुच मला लाभावास.
 
वडाप्रमाणे तुझं आयुष्य असो आणि तुझं सुख असचं वडाच्या फांद्याप्रमाणे पसरत जावो … वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Sharing Is Caring:

Leave a Comment